कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत सुयश:

*🛑स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत सुयश:*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २९:-* स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी World Traditional Shotokan Karate Federation (WTSKF) अंतर्गत घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून यशस्वीरित्या परीक्षा पूर्ण केली. ही परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये इयत्ता ३ री मधील कु. स्वरा राणे, कु. काव्या कांबळे, कु. राधिका शेटकर तर इयत्ता ४ थी मधील कु. नाविण्या कोरगावकर, कु. स्वरा वालावलकर, कु. एकता परब, कु. आरोही गावडे, कु. अवनी गावडे, कु. माहिद आगा, कु. अरमान मलानी, इयत्ता ५ वी मधील कु. अद्वैत ठाकूर, कु. नुमान नदाफ, तसेच इयत्ता ६ वी मधील कु. माझ पटेल, कु. विवान बिरमोले व इयत्ता ७ वी मधील कु. आराध्य नाटेकर या विद्यार्थ्यांनी वरील परीक्षेत सहभागी होऊन आपले सुयश प्रदर्शित केले. यासाठी प्रशालेचे कराटे शिक्षक श्री. मंगेश घोगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

कराटे क्षेत्रात ही विद्यार्थ्यांची पहिली पायरी असून यामुळे त्यांच्यामध्ये शिस्त, एकाग्रता आणि स्वसंरक्षणाची जाणीव अधिक दृढ निर्माण होईल. तसेच, शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाला साजेसा हा यशस्वी टप्पा असून विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मुले भविष्यात ब्लॅक बेल्टपर्यंत मजल मारतील यात तिळमात्र शंका नाही.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!