🛑स्वयंभू मंदिर वर्धापन दिनी कणकवलीत भजन स्पर्धा.
*🛑स्वयंभू मंदिर वर्धापन दिनी कणकवलीत भजन स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २८:-* कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, १ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने निमंत्रितांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धाही होणार आहे. १ मे रोजी सकाळी ९ वा. पासून धार्मिक विधी, दु. १ वा. महाआरती, महाप्रसाद होईल. सायंकाळी ५.३० वा. पासून जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा : अनुक्रमे श्री कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ,हरकुळ बुद्रुक (बुवा सुजित परब), श्री देव ठिकाणदार प्रासादिक भजन मंडळ, वरेरी राणेवाडी (बुवा हर्ष राणे), श्री लक्ष्मीनारायण प्रासादिक भजन मंडळ, वालावल (बुवा सूरज लोहार), श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी (बुवा विराज तांबे), श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ, जानवली (बुवा दुर्गेश मिठबावकर), श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी (बुवा प्रसाद आमडोसकर) यांची भजने होणार आहेत. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देव स्वयंभू मंदिर, गावपुरुष (जाणते) बारापाच मानकरी व सर्व ग्रामस्थांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

