कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

🛑डॉक्टरना मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.

*🛑डॉक्टरना मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वैभववाडी, दि- २८:-* वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर वैभव मोरे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी संशयित आरोपी संदीप तानावडे व गणपत तानावडे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोकिसरे-नारकरवाडी येथील संदीप तानवडे यांचा मुलगा शिवांश संदीप तानवडे (वय वर्ष ९) हा गेले बरेच दिवस आजारी होता. त्याच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. २६ एप्रिल रोजी शिवांश याला सकाळपासूनच श्वसनाचा त्रास होत होता, सायंकाळी ६ च्या सुमारास डॉक्टरांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. डॉक्टर वैभव मोरे व त्यांचे सहकारी रुग्ण येणार म्हणून वाट पाहत होते. पेशंट ग्रामीण रुग्णालयात येताच कर्मचारी व डॉक्टरांनी त्याला कृत्रिमरित्या ऑक्सिजन दिला. मात्र, त्याची हालचाल होत नव्हती. त्यानंतर सदर रुग्णाचा तात्काळ ईसीजी काढला. त्यामध्येही त्यांना कोणतीच हालचाल दिसली नाही. त्यानंतर खात्री करून डॉ. वैभव मोरे यांनी शिवांशचे वडील संदीप तानवडे यांना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हे ऐकताच संदीप तानवडे यांना प्रचंड राग आला. त्यांनी डॉ. मोरे यांच्या कानाखाली लगावली व शिवीगाळ केली. रुग्णालयाच्या दरवाजाच्या काचा फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. रुग्णालयात आणखी कोणता अनुचित प्रकार घरून घडू नये, म्हणून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वैभववाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधव व त्यांचे सहकारी घटनास्थळी गेले असता, त्याठिकाणी संदीप तानावडे व त्याचे वडील गणपत तानावडे हे संबंधित डॉक्टरांना शिवीगाळ करून त्यांच्या अंगावरून धावून जात होते. रुग्णालय पेटवून टाकूया, अशी धमकी देत होते, अशी तक्रार डॉ. मोरे यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. वैभववाडी पोलिसांनी याप्रकरणी ‘सरकारी कामात अडथळा’ म्हणून गुन्हा नोंद केला असून घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!