🛑मळेवाड येथे १ मे रोजी भव्य खुली रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन.
*🛑मळेवाड येथे १ मे रोजी भव्य खुली रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन.*
*🛑तसेच श्री सत्यनारायण महापूजा व दशावतारी नाटकाचेही आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २७:-* श्री कुलदेवता युवक कला, क्रीडा मंडळ मळेवाड, आयोजित प्रतिवर्षीप्रमाणे शुक्रवार दि. १ मे रोजी सकाळी ११ वाजता.श्री कुलदेवता मंदिर, मळेवाड – देऊळवाडी येथे ” श्री सत्यनारायण महापूजा ” आयोजित करण्यात आली आहे.
यानिमित्त सकाळी ११ वा. नामवंत कलाकारांनी रेखाटलेली आकर्षक भव्य खुली “रांगोळी स्पर्धा व प्रदर्शना “चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे प्रथम बक्षीस रोख रु. ५,०००/- व सन्मानचिन्ह,द्वितीय बक्षीस रोख रु. ३,०००/- तृतीय बक्षीस रोख रु. २,०००/- व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ (प्रथम) रोख रु. १,०००/- व सन्मानचिन्ह, (द्वितीय) रोख रु. १,०००/- व सन्मानचिन्ह
तसेच यानिमित्त सायं. ६.३० वाजता अमृतनाथ दशावतारी नाट्यमंडळ, म्हापण-वेंगुर्ला प्रस्तुत “पंढरीचा पहिला वारकरी” हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री कुलदेवता युवक कला क्रीडा मंडळ मळेवाड व ग्रामस्थांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

