Uncategorizedकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका रजिस्ट्रेशनची 1 रुपया पण फी घेतली जाणार नाही ते मी पाहिन त्यांच काम बिनदिक्कत झालं पाहिजे- आरटीओ पराग मातोंडकर.

*🛑सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका रजिस्ट्रेशनची 1 रुपया पण फी घेतली जाणार नाही ते मी पाहिन त्यांच काम बिनदिक्कत झालं पाहिजे- आरटीओ पराग मातोंडकर.*

 

*🛑सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा लवकरच.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-*”सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका रजिस्ट्रेशनची फी एक रुपया सुद्धा घेतली जाणार नाही ते सर्व मी पाहतो, पण त्यांच काम बिनदिक्कत झालं पाहिजे.” अशा सूचना आरटीओ अधिकारी पराग मातोंडकर यांनी ऑफिसमध्ये दिल्या व एका दिवसातच आणि तेही स्वखर्चाने रुग्णवाहिकेचे रजिस्ट्रेशन करून दिले.यासाठी रजिस्ट्रेशन ऑफिशियल कर्मचारी बाबू तळेकर यांनी सहकार्य केले.

आज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुद्धा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेतली जात आहे.

मातोंडकर पुढे म्हणाले ही माझ्याकडून तुमच्या सामाजिक कार्यासाठी थोडीशी मदत समजा. सोशल मीडिया-वर्तमानपत्रामध्ये तसेच लोकांच्या चर्चेमधून नेहमीच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सेवा भावी काम आम्ही ऐकतो आणि पाहतो सुद्धा या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यातील महत्वाचा वेळ दुसऱ्यांसाठी देऊन

रोड एक्सीडेंट मध्ये आपण कशा पद्धतीने अपघातग्रस्तांना मदत करून त्यांचे प्राण वाचवतात तसेच प्रत्येकांच्या संकटामध्ये धावून जातात खरंच तुमचे हे कार्य कौतुकास्पद आहे. म्हणूनच मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे “जीवनदूत”म्हणून तुमच्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची शिफारस केली आहे. समाजामध्ये सामाजिक जाणीव असणारे लोक तुमच्यासारखे क्वचितच भेटतात खरंच तुमच्या कार्याला सलाम अशा शब्दात त्यांनी कौतुक केले तसेच ते पुढे म्हणाले की,

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यामध्ये आपण निश्चितच उपस्थित राहू अशी हि त्यांनी ग्वाही दिली.

ज्या अधिकाऱ्यांना ज्यावेळी माणसातला माणूस समजतो त्याचवेळी त्यांच्यातलाही माणूस जागा होऊन त्यांच्या कडून ही अशी समाजसेवा घडते याचं हे जिवंत उदाहरण आहे. मातोंडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी असल्यामुळे सामाजिक भान राखून समाजामधील सेवाभावी संस्था तसेच इतर घटकांना ते मदत करतात असे अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणे ही काळाची गरज ठरली आहे असे रवी जाधव यांनी सांगितले.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. श्री सतीश बागवे व रवी जाधव यांनी पराग मातोंडकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!