🛑वेंगुर्ल्यातील पहिल्या ध्वजस्तंभाचे उद्या लोकार्पण.
*🛑वेंगुर्ल्यातील पहिल्या ध्वजस्तंभाचे उद्या लोकार्पण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- २४:-* श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्याचा ध्वजस्तंभउभा करण्याचा संकल्प असून वेंगुर्ले तालुक्यातील पहिल्या ध्वजस्तंभाचे लोकार्पण वेंगुर्ले कॅम्प येथे शनिवार २५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता संस्थेचे संस्थापक संभाजीराव विनायक भिडे गुरुजी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहे.
श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानं या संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधरित कार्यक्रम, व्याख्याने आणि जनजागृती केली जाते. प्रामुख्याने हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि शिवचरित्र या विषयाला धरून कार्यक्रम केले जातात. युवकांमध्ये देशभक्ती आणि संस्कार रुजविण्यावर भर दिला जातो. सद्या संस्थेतर्फे प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ उभारण्याचे काम तालुक्यात. पहिला ध्वजस्तंभसुरू आहे. दरम्यान वेंगुर्ले वेंगुर्ले कॅम्प येथे उभारला असून त्याचे लोकार्पण शनिवारी संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहे. श्री. भिडे गुरुजी प्रथमच वेंगुर्ले तालुक्यात येत आहेत. तरी शिवभक्त आणि हिंदुत्ववादी संघटनांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकत्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संखेने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख मंगेश पाटील आणि वेंगुर्ले तालुका कार्यवाह प्रज्वल कोयंडे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

