🛑’ग्रीन सी टर्टल’ची जाळ्यातून सुटका.
*🛑’ग्रीन सी टर्टल’ची जाळ्यातून सुटका.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २४:-* मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील समुद्रात पारंपरिक मच्छीमार सन्मेष परब हे मासेमारीला गेले असता, त्यांच्या जाळ्यात समुद्री कासव अडकल्याचे निदर्शनास आले. परब यांनी आपले मासेमारीचे जाळे – फाडून त्या ‘ग्रीन सी टर्टलची जाळ्यामधून सुटका केली.
‘ग्रीन सी टर्टल’ हे जगभरातील उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय सागरी क्षेत्रात २० अंश सेल्सियस तापमान असणाऱ्या पाण्यात आढळून येते. ‘ग्रीन सी टर्टल’ हे सर्वात मोठे कठीण कवचाचे समुद्री कासव आहे. समुद्री कासवांमध्ये ते वैशिष्ट्यपूर्ण आहे, ते प्रामुख्याने शाकाहारी असून, बहुतेक समुद्री गवत आणि शेवाळ खातात. तथापी, उपलब्ध असल्यास ते स्पंज, इतर अपृष्ठवंशीय प्राणी आणि टाकून दिलेले मासेही खाऊ शकतात. ते प्रौढ आहे, की नवजात यावर त्याचा आहार ठरतो. नवजात लहान जीव सर्वभक्षी असतात व प्रौढ कासवे प्रामुख्याने शाकाहारी असतात. ‘ग्रीन सी टर्टल’ हे नाव त्यांच्या चरबीच्या रंगावरून आले आहे (कवचावरून नाही), ज्याचे श्रेय त्यांच्या आहाराला दिले जाते; इतर समुद्री कासवांमध्येही हिरवट रंगाची चरबी आढळते. त्यांचे कवच लंबगोलाकार आणि शेपटीकडे टोक असते. या कासवाचे वजन १३६ ते १६० किलो दरम्यान असते. महादेव केळुसकर, सुयोग परब हे मच्छीमार उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

