🛑वायरी गर्दे रोड येथे धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम.
*🛑वायरी गर्दे रोड येथे धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम.*
*🛑महापुरुष ग्रामस्थ मंडळातर्फे आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २४:-* मालवण वायरी,गर्दे रोड येथील महापुरुष देवालय येथे सत्यनारायण महापूजा व ब्राह्मण भोजन सोहळा मंगळवार, २८ रोजी, तर बुधवार, २९ एप्रिल रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंगळवार, २८ रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक विधी, दुपारी १ वाजता ब्राह्मण भोजन, सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण महापूजा, ७ वा. संगीत भजने,रात्री ९ वाजता आरती होणार आहे. बुधवार, २९ रोजी रात्री १० वाजता ओंकार डान्स अॅकॅडमी, सावंतवाडीचा नृत्याविष्कार. सोबत भारतीय व पाश्चात्य संस्कृतीचे दर्शन घडवून देणारा कलाविष्कार सादर होणार आहे.
कार्यक्रमात संभाजी महाराज, मांगी देवी, गोरा कुंभार, गरुड गर्वहरण, कालभैरव हे देखावे खास आकर्षण असणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापुरुष ग्रामस्थ मंडळाने केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

