🛑मालवणात १ मे रोजी ‘नृत्यशंभो स्मिता उवाच’ भरतनाट्यम.
*🛑मालवणात १ मे रोजी ‘नृत्यशंभो स्मिता उवाच’ भरतनाट्यम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २४:-* शहरात भरतनाट्यम् नृत्यांगना प्रचिती सौदागर यांचा ‘नृत्यशंभो’ भरतनाट्यम् कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. १ मे रोजी मालवण चिवला बीच येथील काळबादेवी एक्झॉटिका येथे सायं. ६ वा. हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ‘स्मिता उवाच’ या गुरु स्मिता महाजन लिखित आणि संगीतबद्ध केलेल्या रचनांचा समावेश आहे. भरतनाट्यम् नृत्यांगना प्रचिती सौदागर या गुरु धनश्री आपटे व गुरु स्मिता महाजन यांच्या शिष्या आहेत.
पुण्याच्या गुरू स्मिता महाजन यांनी १०० हून अधिक मराठी भरतनाट्यम रचना तयार केल्या आहेत.त्यांच्या ‘मार्गम उन्मेष’ या ग्रंथाचा समावेश तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय या जागतिक कीर्तीच्या ग्रंथालयात झाला आहे. या मराठी रचनांपैकी काही निवडक सादरीकरण या कार्यक्रमात होणार आहे. प्रचिती सौदागर हिने गुरू धनश्री आपटे तसेच गुरू स्मिता महाजन यांच्याकडे नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे.वास्तुविशारद शिक्षणाबरोबरच नृत्य विशारद व नृत्यात M.A. पूर्ण केले आहे. ती आपल्या गावी पहिल्यांदाच सादरीकरण करणार आहे. मालवणातील विद्यार्थ्यांना भरतनाट्यमचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावे या उद्देशाने नृत्यवर्गाची ती सुरुवात करत आहे.विनामूल्य प्रवेश असून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

