कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑उपरकर शूटिंग रेंजच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुयश.

*🛑उपरकर शूटिंग रेंजच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुयश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २४:-* 8 वी ऑल गोवा स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन रायफल अँड पिस्तूल गोवा,मांद्रेम येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नेमबाजानी सहभाग घेतला होता.यामध्ये कु.श्रीया अतुल नाखरे हिने उत्कृष्ट कामगिरी करून तब्बल 4 सुवर्ण पदक पटकविली यात 25 मीटर स्पोर्ट पिस्तूल युथ , 25 मिटर स्टॅंडर्ड पिस्तूल जुनिअर तर 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात जुनिअर व सिनियर गटा मध्ये सुवर्ण पदकांचा समावेश आहे.तर कु.अवनी मेघश्याम भांगले हिने 10 मिटर एअर पिस्तूल प्रकारा मध्ये सबयुथ व सिनियर गटात अनुक्रमे एक सुवर्ण व एक रौप्य पदकांनवर आपले नाव कोरले.खुल्या गटात श्री. अतुल नाखरे यांनी 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तूल मेन इंडिव्हिज्युअल प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळविले तसेच कु.अद्वय अतुल नाखरे याने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सबयुथ व युथ गटात दोन सुवर्णपदक मिळविली तर श्री.जयवंत घोगळे यांनी मास्टर गटात 10 मी पीप साईट प्रकारात सुवर्ण तर ट्रॅप प्रकारात चौथा क्रमांक मिळावीला. त्याच प्रमाणे श्री. सुरेश चाकरे यांनी 10 मी पिस्तूल मास्टर मध्ये सिल्वर व 25 मिटर स्पोर्ट्स पिस्तूल मास्टर मेन मध्ये ब्रॉन्झ मेडल तर श्री.चिराग बांदेकर यांना 50 मीटर फ्री पिस्तूल प्रकारात कांस्य पदक मिळाले. त्याच प्रमाणे गोवा येथील रहिवासी कु.स्नीधी राजन पिरणकर हिने पहिल्यांदाच सहभाग घेऊन 10 मी.रायफल प्रकारात युथ गटात सुवर्ण पदक पटकाविले.

विशेष म्हणजे राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे खजिनदार, प्रशिक्षक व जुरी श्री. मेघश्याम भांगले यांनी या स्पर्धे मध्ये आपला हात आजमावत 10 मी पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले.

वरील सर्व नेमबाज हे उपरकर शूटिंग अकॅडमी मध्ये नेमबाजीचा सराव करत असून त्यांना श्री. कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण तर श्री. विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभेल. पदक विजेत्या सर्व खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!