🛑’आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे ओरोसला २४ रोजी कार्यक्रम.
*🛑’आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे ओरोसला २४ रोजी कार्यक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- २३:-* ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या एप्रिलच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी, २४ रोजी सायंकाळी ५.३० वा. ‘रंग-संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.नाटक आणि प्रेक्षक यांचे नाते उलगडणाऱ्या या कार्यक्रमात नाट्यकर्मी,निवेदक नीलेश पवार हे रसिकांशी संवाद साधणार आहेत.
‘घुंगुरकाठी,सिंधुदुर्ग ‘प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा सलग चौदावा मासिक कार्यक्रम आहे. ओरोस जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.
अभिनय,लेखन,दिग्दर्शन, नेपथ्य,संगीत,पार्श्वसंगीत, रंगभूषा,वेशभूषा,व्यवस्थापन, बॅकस्टेज,तालमी असे रंगभूमीचे अनेक आयाम आहेत.नाटकाचे लेखन,दिग्दर्शन,अभिनय, अभिनेते व प्रेक्षक यांचे नाते, नाटक या सशक्त माध्यमांची ताकद, नाटक कसे पाहवे, याबाबत युवा अभिनेते,लेखक, निवेदक नीलेश पवार संवाद साधणार आहेत.क्रिकेटपटू असलेले नीलेश पवार डबिंग आर्टिस्ट, समालोचक, व्हायोलीन वादकही आहेत. दूरचित्रवाणी मालिका, नाटके, एकांकिकांतून त्यांनी भूमिका केल्या.हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून उपस्थित राहवे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ.सई लळीत यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

