कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वेंगुर्ल्याच्या कन्येची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल.

*🛑वेंगुर्ल्याच्या कन्येची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल.*

 

*🛑शिवानी बांदेकर-रोकडे यांच्या योगदानाची जागतिक स्तरावर नोंद.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- २२:-* वेंगुर्ले,रामघाट रोड येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या ईश्वरपूर येथे आपल्या कार्यातून शिक्षणक्षेत्रात दबदबा निर्माण केलेल्या शिवानी आनंद बांदेकर (शिवानी कृष्णा रोकडे) यांची ‘आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘वर्ल्ड एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे.

त्यांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मानामुळे ईश्वरपूरसह संपूर्ण कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. शिवानी या वेंगुर्ल्यातील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर यांच्या कन्या होत.

शिक्षक भरती प्रक्रियेत मार्गदर्शन करणाऱ्या ‘स्वप्नस्फूर्ती शिक्षक भरती मार्गदर्शन केंद्र, ईश्वरपूर (सांगली) च्या त्या संचालिका आहेत. शिक्षक होऊ पाहणाऱ्या हजारो तरुण-तरुणींना टीईटी, सीटीईटी,टेंट आणि सेट यासारख्या परीक्षांसाठी त्यांनी आजवर अत्यंत कल्पकतेने आणि यशस्वीरित्या मार्गदर्शन केले आहे.यामुळेच त्यांना गौरविण्यात आले आहे.केवळ मार्गदर्शनच नाही,तर विद्यार्थी हितासाठी त्यांनी ‘शिक्षक पात्रता ‘परीक्षा’ (TET) आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) या महत्वपूर्ण पुस्तकांचे उत्कृष्ट लेखनही केले आहे.त्यांच्या याच सातत्यपूर्ण,दिशादर्शक आणि समर्पित कार्याची जागतिक पातळीवर दखल घेऊन त्यांना हे दोन विशेष आंतरराष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आले आहेत.

वेंगुर्लासारख्या कोकणच्या भूमीतून येऊन ईश्वरपूरमध्ये हे विश्व उभे करताना अनेक आव्हाने आली, पण जिद्दीने काम करत राहिले. या यशात माझे पती आणि स्वप्नस्फूर्ती अकॅडमी’चे संस्थापक कृष्णा रोकडे यांचे खंबीर पाठबळ तसेच माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद,विद्यार्थी-मित्रांचे अफाट प्रेम अत्यंत मोलाचे ठरले,अशी कृतज्ञतेची भावना शिवानी बांदेकर यांनी व्यक्त केली आहे.

शिवानी बांदेकर- रोकडे यांनी मिळविलेल्या या उत्तुंग यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!