🛑रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी ना.नितेश राणे यांची नियुक्ती.
*🛑रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी ना.नितेश राणे यांची नियुक्ती.*
*🛑भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली प्रभारींची यादी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २१:-* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते ना. नितेश राणे यांची रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच जिल्हा प्रभारींची यादी जाहीर केली असून त्यामध्ये ना. नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिणची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ना. नितेश राणे हे राज्यभरात स्पष्टवक्ते, आक्रमक आणि हिंदुत्ववादी भूमिका मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात. भाजपाच्या तरुण आणि प्रभावी नेतृत्वामध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांच्या या नियुक्तीमुळे रायगड दक्षिण जिल्ह्यात भाजप संघटनात्मक पातळीवर अधिक बळकटी येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल ना. नितेश राणे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

