🛑प्रज्ञा शोध परीक्षेची वेळ अखेर सकाळी ९ ते १२.३०.
*🛑प्रज्ञा शोध परीक्षेची वेळ अखेर सकाळी ९ ते १२.३०.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि- २१:-* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षेची सकाळी ११ ते दुपारी ३ ही नियोजित वेळ विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या दिवसात त्रासदायक असल्याने ती सकाळच्या सत्रात करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग यांनी शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांच्याकडे केली होती. त्यावर सकारात्मक निर्णय देत सभापती राऊळ यांनी या परीक्षेची वेळ सकाळच्या सत्रात करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले.
जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळांतील इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी प्रज्ञा शोध परीक्षा २३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता आहे. नियोजित करण्यात आलेली भर उन्हाची वेळ ही परीक्षेसाठी योग्य नसल्याने विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो, याकडे शिक्षक समिती, सिंधुदुर्गने शिक्षण सभापतींचे लक्ष वेधत सकाळच्या सत्रात परीक्षा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार झालेल्या चर्चेत सकाळी नऊ ते साडेदहा आणि अकरा ते साडेबारा या वेळेत दोन पेपर घेण्यात यावेत, असे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेकडून देण्यात आली. या चर्चेमध्ये राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, पतपेढी संचालक नारायण नाईक, राज्य पदाधिकारी राजू वजराटकर, जावेद तांबोळी तसेच शिक्षक समिती पदाधिकारी सहभागी झाले होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

