कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑प्राथमिक शाळांना गॅस सिलिंडरचा तुटवडा.

*🛑प्राथमिक शाळांना गॅस सिलिंडरचा तुटवडा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-* जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेसाठी आवश्यक असणारे गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने ही योजना राबविण्याची मोठी समस्या शाळांसमोर पर्यायाने मुख्याध्यापकांसमोर उभी ठाकली आहे. या समस्येबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून शाळांना कोणत्याही सबबीशिवाय सिलिंडर पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

प्रधानमंत्री शालेय पोषण शक्ती योजनेंतर्गत शासनाकडून पुरविले जाणारा धान्यादी साहित्य दोन-दोन महिने उशिराने दिले जाते.त्यातच आता गॅस सिलिंडरचाही तुटवडा शाळांना भासू लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोषण आहार बंद होण्याची वेळ आली आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार शिजविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. मात्र,अलिकडे गॅस वितरण व्यवस्थेमध्ये बदल करून ऑनलाईन बुकिंग प्रणाली लागू करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीमुळे शाळांना गॅस मिळविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्याध्यापकांच्या मोबाईल क्रमांकावर आधारित बुकिंग प्रणाली अनिवार्य करण्यात आली असली,तरी अनेक शाळांमध्ये पूर्वीचे मुख्याध्यापक बदली किंवा निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर शक्य नाही.काही क्रमांक बंद असल्याने नवीन क्रमांक नोंदणी, सीमकार्ड खरेदी व अॅप डाऊनलोड करण्याची प्रक्रिया शाळांसाठी किचकट ठरत आहे.

याशिवाय संबंधित गॅस वितरकांकडून ‘लिमिट सोडलेली नाही’ असे कारण सांगितले जात आहे.तर लिमिट न सोडल्याने ओटीपी मिळत नाही आणि बुकिंगही करता येत नाही,अशी तक्रार शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!