कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग’चा ९ वा वर्धापन दिन;बक्षीस वितरण आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन.

*🛑सावंतवाडीत ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग’चा ९ वा वर्धापन दिन;बक्षीस वितरण आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन.*

 

*🛑आमदार दीपक केसरकर,आमदार निलेश राणे,जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.श्रद्धा राजे भोसले, सावंतवाडी संस्थानचे श्री. युवराज लखमराजे भोसले,जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांची प्रमुख उपस्थिती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-*​ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलने आपल्या यशस्वी प्रवासाचे ९ वर्षे पूर्ण केल्याबद्दल सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये शनिवार दि. २६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य वर्धापन दिन सोहळा, गणेश सजावट स्पर्धा आणि किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन केले आहे. या मंगल प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून या कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, माजी राज्यमंत्री श्री. प्रवीण भोसले, सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा. सौ. श्रद्धा राजे भोसले, सावंतवाडी संस्थानचे श्री. युवराज लखमराजे भोसले, जि.प. सदस्य श्री. विक्रांत सावंत, सावंतवाडीचे तहसीलदार श्री. श्रीधर पाटील, ज्येष्ठ भाजप नेते श्री. संदीप कुडतरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब, माजी नगराध्यक्ष श्री. बबन साळगावकर आणि माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांसारख्या दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. जनसामान्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या या चॅनेलच्या वतीने आयोजित या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संपादक व समस्त टीम कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!