कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी कुस्ती प्रशिक्षण शिबीर.

*🛑उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी कुस्ती प्रशिक्षण शिबीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- २०:-* राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे,जिल्हा क्रीडा परिषद,सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यात कुस्ती खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

मुलांच्या परीक्षा संपल्यात. आता उन्हाळा सुट्टीत काय करायचे, असा विचार पालकांच्या मनात आला असेलच. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी,खेळाचे मूलभूत कौशल्य आत्मसात व्हावे तसेच स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्याकरिता येणाऱ्या प्रत्येक संकटांना जिद्दीने लढा देता यावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय, सिंधुदुर्गतर्फे कुस्ती या खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.हे प्रशिक्षण शिबीर अनिवासी तसेच निःशुल्क आहे. कुस्तीचे प्रशिक्षण २३ एप्रिल ते २ मे या कालावधीत सकाळी ८ ते १० या वेळेत न्यू इंग्लिश स्कूल,फोंडाघाट येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता राज्य क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ, मो. क्र. ९८६७६९९२८१ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!