🛑धाकोरे येथे २७ रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन.
*🛑धाकोरे येथे २७ रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २०:-* श्री देव काळोबा मित्रमंडळ आणि शाळा आजगाव वसवाचे तळे ,यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धेचे सोमवार २७ एप्रिल रोजी सकाळी ८:३० ते १०:०० वा.या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सकाळी ८ ते ८:३० वा. होणार असून त्यानंतर लगेच स्पर्धेस सुरुवात होईल. ही स्पर्धा तीन गटात होणार असून स्पर्धेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
( लहान गट – पहिली व दुसरी आणि तिसरी व चौथी)
इ.१ ली व २ री रंगभरण स्पर्धा
बक्षिसे
प्रथम क्रमांक रक्कम रु.३३३/-चषक व प्रमाणपत्र. ,द्वितीय क्रमांक रक्कम रु.२२२/-चषक व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक रक्कम रु.१११/-,चषक व प्रमाणपत्र,
इ.३ री व ४थी विषय – माझ्या शाळेतील परसबाग (शाळेचे व परसबागेचे चित्र अपेक्षित)
भव्य बक्षिसे
प्रथम पारितोषिक – ४४४/-, चषक व प्रमाणपत्र,व्दितीय पारितोषिक -३३३/-चषक व प्रमाणपत्र
तृतीय पारितोषिक – २२२/-चषक व प्रमाणपत्र
( मोठा गट – पाचवी ते सातवी)
पर्यावरण संवर्धन झाडे लावा झाडे जगवा अशा आधारावर अपेक्षीत
स्पर्धेसाठी बक्षिसे –
प्रथम पारितोषिक – ५५५/-चषक व प्रमाणपत्र ,व्दितीय पारितोषिक ४४४/-,चषक व प्रमाणपत्र
तृतीय पारितोषिक – ३३३/-,चषक व प्रमाणपत्र
सर्व स्पर्धकांना चित्र काढण्यासाठी कागद व पेन्सिल आयोजकांकडून पुरविले जातील. ही स्पर्धा धाकोरे गाव मर्यादित असून,स्पर्धेत भाग घेण्यासाठी नाव नोंदणी शुक्रवार दि. २४ एप्रिल सकाळी १०:३० वाजेपर्यंत शाळा आजगाव वसवाचे तळे शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन रणशूर ८८०६७२९७५७ यांच्याकडे करावी.
स्पर्धकांना अल्पोपहारची सोय केली जाणार असून,अधिक माहितीसाठी प्रविण पालव-९४२०६५३०९१
अनिकेत कापडी-७८७५१६४५५२,रामदास गावडे- ९६७३०३५६८३ यांच्याशी संपर्क साधवा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

