🛑मडुरा येथे २१ पासून वार्षिकोत्सव सत्संग.
*🛑मडुरा येथे २१ पासून वार्षिकोत्सव सत्संग.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि- २०:-* श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज,कनूर यांच्या आज्ञेनुसार मडुरा-बावरवाडी येथील ‘प्रेमकुटीर आश्रम” येथे ३९ व्या वार्षिकोत्सव सत्संग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार, २१ ते गुरुवार, २३ एप्रिल या कालावधीत हा सोहळा होणार आहे. रोज पहाटे ५.३० वाजता काकड आरती, ध्यान, सकाळी १० वा. प्रतिमा पूजन होईल. ‘जीवगुण त्यागाने आनंदाविर्भाव होतो, तर आपण जीवगुण का त्यागू नये” या विषयावर चर्चासत्र, दासबोध व सुलभ आत्मज्ञान ग्रंथ वाचन आणि मान्यवरांची प्रवचने होतील. सकाळचे भजन व महाप्रसाद होईल. सायंकाळी ७ वा. सुलभ आत्मज्ञान ग्रंथ वाचन, मान्यवरांची प्रवचने, भजन व महाप्रसाद होईल. मंगळवार २१ रोजी सायंकाळी ५ वा. हेब्बाळी येथील समर्थ सद्गुरू दत्तावधूत महाराज यांचे प्रवचन होईल.बुधवार, २२ रोजी दुपारी ४.३० वा. सद्गुरूंची पालखी मिरवणूक मडुरा तिठा ते प्रेमकुटीर आश्रम अशी काढण्यात येईल. २३ एप्रिल रोजी दुपारी १ ते २ या वेळेत महाप्रसाद व सप्ताहाची सांगता होईल.त्यानंतर सायंकाळी ७ ते रात्री ९.३० या वेळेत सत्संग आदी कार्यक्रम होणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

