कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑युवा दशावतारी कलाकार साईल तळकटकर यांना दशावतार कर्तृत्व भूषण पुरस्कार’ जाहीर.

*🛑युवा दशावतारी कलाकार साईल तळकटकर यांना दशावतार कर्तृत्व भूषण पुरस्कार’ जाहीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* वेंगुर्ला-आवेरे येथील श्री सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळातील युवा दशावतारी कलाकार दशावतार क्षेत्रामध्ये अल्पावधीतच ज्यांनी उंच भरारी घेतली, असे मळगाव गावचे सुपुत्र कु. साईल आपा तळकटकर यांना ‘दशावतार कर्तृत्व भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

साहील तळकटकर यांच्या सामाजिक आणि कला क्षेत्रातील निस्वार्थ सेवेची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. ​हा पुरस्कार शनिवार १६ मे रोजी कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक नाट्य सभागृह (शिवाजी हाउसिंग सोसायटी) येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. ​या सन्मान सोहळ्याचे आयोजन कराड येथील ​राजधानी सेवा प्रतिष्ठान,​अनुश्री फाउंडेशन, ​संत शिरोमणी तुकाराम महाराज शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. ​साईल तळकटकर यांच्या या यशाबद्दल मळगाव परिसरातून तसेच दशावतार क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!