🛑कुडाळला महिलांसाठी थंड पेये बनविण्याचा प्रशिक्षण वर्ग २३ रोजी.
*🛑कुडाळला महिलांसाठी थंड पेये बनविण्याचा प्रशिक्षण वर्ग २३ रोजी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १८:-* येथील सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळातर्फे २३ एप्रिल रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ यावेळेत महिलांसाठी येथील मराठा समाज सभागृहात थंड पेये बनविण्याचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे.
या वर्गात ताज्या फळांचा रस किंवा पल्प वापरून विविध प्रकारची सरबते,आरोग्याला उपयुक्त सॅलडूस किंवा नॉन-अल्कोहोलिक मॉकटेल्स बनविण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन व्यावसायिक दृष्टिकोनातून दिले जाणार आहे. व्यवसाय सुरू करू इच्छीणाऱ्या महिलांसाठी हा वर्ग उपयुक्त ठरणार आहे. या प्रशिक्षणात सरबते,मॉकटेल्स व सॅलड्स या तीन गटांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे.
सरबतांमध्ये कैरी,बेल,बडीशेप, सब्जा, गुलाब, वाळा, आवळा, पुदिना, आले, पेरू आदी प्रकारांचा समावेश असणार आहे. मॉकटेल्समध्ये पिना कोलाडा, स्पायसी अमरूद, मँगो मॅनिया, पान मॉकटेल, कोकम मॉकटेल यांचा समावेश आहे. सॅलड्समध्ये हिरवे सॅलड्स, स्पायसी सॅलड्स, भाजीपाला सॅलड्स, फ्रूट सॅलड्स, क्रिमी सॅलड्स तसेच प्रोटिनयुक्त सॅलड्स तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मार्गदर्शन वर्गात सहभागी होऊ इच्छीणाऱ्या महिलांनी २१ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करावी. प्रथम नोंदणी करणाऱ्या ४० महिलांनाच या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. ९४२२९६३५२१ वर व्हॉटसअॅपद्वारे नाव नोंदवावे, असे आवाहन डॉ. दीपाली काजरेकर व सदस्यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

