कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑देवगड महाविद्यालयात २४ रोजी महारोजगार मेळावा.

*🛑देवगड महाविद्यालयात २४ रोजी महारोजगार मेळावा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- १८:-* शिक्षण विकास मंडळ संचलित येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालय येथे २४ एप्रिल रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र-सिंधुदुर्ग आणि आप्पासाहेब गोगटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगडतर्फे मेळावा होत आहे. मेळाव्यात बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, लेखा, आयटीआय, विपणन, उत्पादन आदी क्षेत्रांतील नामांकित कंपन्या सहभागी होतील. जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील आयटीआय, दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या, पूर्ण केलेल्या उमेदवारांना रोजगाराची ही संधी उपलब्ध होणार असून जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा. https://forms. gle/wEjLsAro2JhCQLNT7 लिंकद्वारे नावनोंदणी करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, उपप्राचार्य श्रीकांत सिरसाठ, समन्वयक प्रा. सुहास खरात यांनी केले आहे. संपर्क- ९४०३३५०४३६.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!