🛑नांदरुख येथील तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू.
*🛑नांदरुख येथील तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴चौके, दि- १८:-* शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास मालवणहून चौकेच्या दिशेने येणाऱ्या डंपरला चौके येथे दुचाकीने ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात चौके नांदरुख येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला.ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या वाहनाला घाबरून डंपरच्या टायरच्या वरच्या भागाला धडकल्याने हा तरुण डंपरखाली सापडला.
चौके नांदरुख परिसरात राहणारा चंद्रकांत यशवंत चव्हाण (४८) हा नेहमीप्रमाणे दुचाकीने मेहुण्यासोबत कामावरून घरी येत होता. घरापासून काही अंतरावर असलेल्या मालवण-कसाल मार्गावर चौके येथे डंपरला ओव्हरटेक करीत असताना अपघात होऊन डंपरखाली गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.सोबत असलेल्या मेहुण्याला किरकोळ दुखापत झाल्याने चौके रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळतात चौके ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली.चंद्रकांत हा सेंट्रिंगची कामे करायचा.शांत स्वभावामुळे तो सर्वत्र परिचित होता. त्याच्या पश्चात पत्नी, शिक्षण घेणाऱ्या दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
MSEB
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवूनांदरुख येथील तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

