🛑तळवणे येथील श्री देवी माऊली मंदिरात १८ ते २३ पर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
*🛑तळवणे येथील श्री देवी माऊली मंदिरात १८ ते २३ पर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.*
*🛑देवी माऊली अर्चाशुद्धी, संप्रोक्षण व परिवार देवता पुनःप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.*
*🛑कलशारोहण कार्यक्रम २२ रोजी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- १७:-* तळवणे ग्रामदेवता देवी माऊली मंदिरात शनिवार दिनांक १८ ते २३ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तळवणे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची रुपरेषा ,शनिवार दि. १८ एप्रिल सकाळी ८.०० वा. यजमानदेहशुध्दी अंगभूत पंचगणाहोम, कूष्मांड होम, गणपती पूजन, पुण्याहवाचनादी, आचार्यवरण, शांतिसूक्त जप, स्थलप्राकारशुध्दी, पार्थिव गणपती पूजन, प्रतिष्ठांगभूत देवता आवाहन पूजन, देवताजलाधिवास, दुपारी २.०० वा. नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद,सायं. ७.३० वा. श्री गुरुकृपा मित्रमंडळ, तळवणे-मठवाडी पुरस्कृत “भजन संध्या”,गोवा राज्यातील सुप्रसिद्ध गायक शुभग नाईक व साथी कलाकार यांचा सुमधुर “भजनाचा कार्यक्रम”
रविवार दि. १९ एप्रिल सकाळी ८.०० वा. स्थलप्राकारशुध्दी, आवाहित देवतापूजन, शांतीहोम, देवतास्नानविधी, अंगभूत गंगापूजन, द्वादशकलशाभिषेक, देवताशय्याधिवास नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद ,सायं. ७.०० ते ९.०० वा. सुमधुर “संगीत मैफिल”
गायक तारकेश जोशी (मुबंई) हार्मोनियम कु. मंदार जोशी (कोनशी) तबला भावेश राणे (रेडी) / ओंकार मेस्त्री (सांगेली),रात्री १०.०० वा. वैभवी क्रिएशन डिचोली निर्मित आनी अमर फाळकर प्रस्तुत दोन अंकी धमाल मराठी विनोदी नाटक,”जावई Silent सासूबाई Violent”
सोमवार, दि. २० एप्रिल,सकाळी ८.०० वा. स्थलप्राकारशुध्दी, आवाहित देवतापूजन, अग्निस्थापन, वास्तू ग्रहयजन वास्तूस्थापन, प्रतिष्ठागभूत, प्रधानहोमरंभ, नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद, सायं. ७.०० ते ९.०० वा. श्री रवळनाथ सांस्कृतिक कला मंडळ, नाईकवाडा, पालये, पेडणे – गोवा,ढोलकी भजन मंडळ , रात्रौ १०.०० वा. “षडयंत्र” नाटक
मंगळवार, दि. २१ एप्रिल ,सकाळी ८.०० वा. स्थलप्राकारशुध्दी, आवाहित देवतापूजन, चंडीअनुष्ठान, अंगभूत देवता, आवाहन पूजन, चंडीपाठवाचन, प्रतिष्ठांगभूतहवन, नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद ,सायं. ६.०० ते ९.०० वा. “सूर संगम”(अभंग, भक्तीगीत व नाट्यसंगीत यांचा संगीत कार्यक्रम) गायक पुरुषोत्तम परब (वडखोल),दत्तगुरु केळकर (पालये गोवा)दुर्गेश मिठबांवकर (कणकवली), तबला: कु. ओंकार तळवणेकर पखवाज भावेश राणे, मंजिरी अजित पोळजी,रात्रौ १०.०० वा. लिंगेश्वर कला क्रिडा मंडळ पालववाडी, तळवणे यांच्यावतीने,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत संगीत ऐतिहासिक तीन अंकी नाट्यप्रयोग “गगनात घुमली शिवगाथा”बुधवार, दि. २२ एप्रिल सकाळी ८.०० वा. स्थलप्राकारशुध्दी, आवाहित देवतापूजन, चंडीअनुष्ठान, अंगभूत देवता, प्रतिष्ठांगभूतहवन, तत्वहोम, १२ वा. ७ मि. च्या शुभमुहुर्तावर “कलशारोहण” नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद,रात्री १०.०० वा.
नवयुवक नाट्यसंपदा तळवणे यांची दोन अंकी महान ऐतिहासिक नाट्यकलाकृती “करीन ती पूर्व”
गुरुवार, दि. २३ एप्रिल सकाळी ८.०० वा. स्थलप्राकारशुध्दी, आवाहित देवतापूजन, उत्तरांगहोम सकाळी १० वा. २५ मि. या शुभमुहुर्तावर श्री देवी माऊली परिवार देवतांची स्थापना प्राणप्रतिष्ठापूर्वक महापूजा, पुजांगहोम, क्षेत्रपाल बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, नैवेद्य, आरती, देवताप्रार्थना, आशिर्वादग्रहण, तीर्थप्रसाद व महाप्रसाद ,रात्री ९.०० वा. लॉटरी सोडत निकाल व बक्षिस वितरण तसेच रात्री १०.०० वा.नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग,शुक्रवार, दि. २४ एप्रिल रोजी सायं. ७.०० वा. श्री गणेशमुर्तीचे विसर्जन.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

