कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत प्रज्वल प्रसाद मसुरकर राज्यात प्रथम.

*🛑गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत प्रज्वल प्रसाद मसुरकर राज्यात प्रथम.*

 

*🛑गुजरात येथील सायन्स सिटी आणि इस्रो सेंट्रलला होणार विमान सफर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दिगवळे नंबर १ या प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी कुमार प्रज्वल प्रसाद मसुरकर याने गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर मार्फत गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात आली होती. या शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्पर्धा परीक्षेत प्रज्वल मसुरकर याने ९८.००% (३००पैकी २९४ गुण) प्राप्त करून इयत्ता पाचवी इयत्तेमधून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

स्कॉलरशिप परीक्षा धर्तीवर आधारित ही स्पर्धा परीक्षा राज्यपातळीवर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व कळावे या उद्देशाने दरवर्षी आयोजित केली जाते.

प्रज्वल मसुरकर याने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून गुजरात सायन्स सिटी आणि इस्रो सेंट्रल येथे विमान सफरीने भेट देण्यासाठी निवड झाली आहे. तसेच सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्राचा देखील मानकरी ठरला असून संपूर्ण कोकणातून प्रज्वल हा पहिलाच राज्यपातळीला झेप घेणारा विद्यार्थी ठरला आहे.

या आधी देखील प्रज्वल याने इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षा, बी डी एस, मंथन, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यांसारख्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये देखील घवघवीत यश संपादन केले आहे.

प्रज्वल याला प्रशालेतील वर्गशिक्षिका सौ प्रांजली मसुरकर, सौ गावकर मॅडम, के पी सावंत सर, मुख्याध्यापक सुनिल गावकर, केंद्रप्रमुख भोगले सर तसेच कनेडी हायस्कूलचे शिक्षक पी एन मसुरकर सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले असून कुमार प्रज्वल याच्या या सुवर्णमय यशानिमित सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!