कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑अक्षय त्रुतीये निमित्ताने कडशी मोपा येथे “आखीतीज सुरसंगम” कार्यक्रम.

*🛑अक्षय त्रुतीये निमित्ताने कडशी मोपा येथे “आखीतीज सुरसंगम” कार्यक्रम.*

 

*🛑अभय सांमंत यांचे गायन तर ज्ञानेश्वर बुवा कपलाने यांचे कीर्तन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- १७:-* स्वामी विवेकानंद संस्था कडशी मोपा यांच्या वतीने खास अक्षय त्रुतीयेच्या निमित्ताने “आखीतीज सुरसंगम” या भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमात दुबईस्थीत गोमंतकीय संगीतकार तथा युवागायक अभय सामंत यांच्या भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम व नारदीय कीर्तन परंपरेतील जेष्ठ सुप्रसिद्ध कीर्तनकार, महाराष्ट्र भुषण कीर्तन महर्षी ह.भ.प.ज्ञानेश्वर बुवा कपलाने (पुणे) यांचे कीर्तन हे या कार्यक्रमाचे खास विशेष आकर्षण आहे.

कडशीमोपा येथील स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय शंकर नारायण गाड यांच्या “उमाशंकर ” निवासस्थानी आयोजित केलेल्या या “आखीतीज सुरसंगम” या कार्यक्रमात पहील्या सत्रात सायंकाळी ४ वाजता अभयजी सामंत याचा भक्ती गीतांचा कार्यक्रम होईल.त्यांना संगीत साथ आँर्गनवर मास्टर नाना आसोलकर हे करतील तबला तुळशीदास परब हार्मोनियम साहील नारूलकर हे साथ करतील सायंकाळी ६:३० वाजता प्रकट कार्यक्रम होईल तर ठीक ७ वाजता गोवा व महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प,ज्ञानेश्वर बुवा कपलाने(पुणे) यांचे सुश्राव्य कीर्तन होईल त्याना हार्मोनियम वर साहील नारूलकर हे साथ करतील.तबला साथ सतीश नाईक,म्रुदंग स्वप्नील सावंत हे साथ करतील.

या समारंभ परीसरातील सर्व संगीत प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संदीप नाईक यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!