कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सीबीएसई १० वी परीक्षेत भोसले इंटरनॅशनल स्कूलचे दिमाखदार यश…..

*🛑सीबीएसई १० वी परीक्षेत भोसले इंटरनॅशनल स्कूलचे दिमाखदार यश…..*

 

*🛑सलग पाचव्या वर्षी १००% निकाल, २२ विद्यार्थी ‘ए’ ग्रेड मध्ये…..*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई १० वी परीक्षेत यंदाही आपल्या उत्कृष्ट परंपरेला साजेसा निकाल देत सलग पाचव्या वर्षी १००% यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशात विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये उच्चांक गाठले असून मराठी विषयात गंधार जोशी, खुशल सावंत, साहर्ष धुमाळे, श्रद्धा चौगुले, वरदा केरकर आणि वेदांत सावंत या सहा विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. आयटी विषयात खुशल सावंत, साहर्ष धुमाळे आणि वेदांत सावंत या तिघांनी शंभर टक्के गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तर हिंदी विषयात खुशल सावंत आणि साहर्ष धुमाळे यांनी १०० पैकी १०० गुणांची कमाई केली आहे.

एकूण २२ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण होत शाळेच्या यशात भर घातली आहे. या दिमाखदार यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!