🛑वैभववाडीत महिलेकडील पर्स लंपास.
*🛑वैभववाडीत महिलेकडील पर्स लंपास.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि- १६:-* शहरात एसटी स्टैंड व सुलभ शौचालय यादरम्यान असलेल्या स्टॉलवर वस्तू घेत असताना कुसूर-पिंपळवाडी येथील महिलेच्या पिशवीतील पर्स लांबवत अज्ञात चोरट्याने २८ हजार रुपये लंपास केले.ही घटना बुधवारी सकाळी ११ वा.च्या सुमारास घडली. कुसुर-पिंपळवाडी येथील भक्ती जयवंत पळसुले या वैभववाडी शहरात पिग्मी एजंट म्हणून काम करतात.बुधवारी त्यांनी २८ हजार रुपयांची पिग्मी जमा केली होती. सकाळी स्टॉलवर खरेदीसाठी गेल्या असताना हातातील पिशवी खाली ठेवून वस्तू घेत असताना अज्ञात चोरट्याने पिशवीत असलेली पर्स लांबविली.सदरचे पैसे बँकेत भरण्यासाठी त्यांनी पिशवीत पर्स शोधली असता ती सापडली नाही. त्यांनी तातडीने वैभववाडी पोलीस ठाण्यात धाव घेत या घटनेची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक राजन पाटील,कॉन्स्टेबल हरी जायभाय,तळसकर यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. वैभववाडी शहराचा बुधवार हा बाजाराचा दिवस असल्याने शहरात मोठी गर्दी होती. शहरात नगरपंचायत व पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना या घटनेचा तपास लावणे अवघड बनले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

