🛑मदर क्वीन इंग्लिश स्कूलमध्ये ५ दिवसीय योग शिबिराचा उत्साहात शुभारंभ.
*🛑मदर क्वीन इंग्लिश स्कूलमध्ये ५ दिवसीय योग शिबिराचा उत्साहात शुभारंभ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १५:-* येथील मदर क्वीन इंग्लिश स्कूलमध्ये ‘फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय फिटनेस योग शिबिराचे बुधवारी (दि. १५ एप्रिल २०२६) भव्य उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता निर्माण व्हावी आणि योगाची गोडी लागावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर, फिटनेस योग अकॅडमीचे योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर, फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष श्री. विशाल लातये, फिटनेस योग अकॅडमीचे कोषाध्यक्ष श्री. रवींद्र प्रभू देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच कक्षा प्रमुख रामनाथ सावंत, सह कक्षा प्रमुख महादेव सावंत, नारायण सावंत, यशवंत आरोसकर, काशिनाथ पेडणेकर, योगिता आरोसकर, निशिगंधा सावंत, चेतना शिंदे, रुपाली पेडणेकर आणि तृप्ती मालवणकर आदि मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर योगशिक्षक शेखर बांदेकर यांनी प्रत्यक्ष योगाभ्यासाला सुरुवात केली.
यामध्ये प्रामुख्याने सूर्यनमस्कार आणि सूक्ष्म व्यायाम, विविध योगासने आणि प्राणायाम, कठीण आसनांचा विशेष सराव घेण्यात आला.
यावेळी मुलांच्या शारीरिक क्षमतेनुसार कठीण आसनांचा सरावही करून घेण्यात आला. केवळ व्यायामच नव्हे, तर सुदृढ आरोग्यासाठी ‘हेल्दी फूड’ (पौष्टिक आहार) किती महत्त्वाचा आहे, याचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
“नियमित योगाभ्यास केल्याने आपण रोगमुक्त होतो. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने योगाभ्यास करणे काळाची गरज आहे. असे मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर म्हणाल्या.
या ५ दिवसीय शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण असून, योग अकॅडमीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

