🛑श्री देव बांदेश्वर दर्शनास हजारो भाविकांची गर्दी.
*🛑श्री देव बांदेश्वर दर्शनास हजारो भाविकांची गर्दी.*
*🛑कलशारोहणाचा दहावा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- १५:-* बांदा येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहणाच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्याला
हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती दर्शविली.शिव शिव सांब सदाशिव… हर हर हर हर सांब सदाशिव या जयघोषाने मंदिर परिसर चैतन्य व उत्साहाने भरून गेला.
या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, नेत्रदीपक रोषणाई तसेच तोरणे, कमानी व मंडप उभारण्यात आले होते.
पुर्वसंध्येला सोमवार असल्याने रात्री साप्ताहिक सवाद्य पालखी सोहळा झाला.
मंगळवारी वर्धापनदिन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता गणपती पूजन,देवतांना नारळ विडे अर्पण करून सामुदायिक गाऱ्हाणे घालून करण्यात आली. त्यानंतर सकाळी ब्रम्हावृंदाकरवी श्री देव बांदेश्वर मंदिरात रुद्र अभिषेक,श्री देवी भूमिकेच्या मंदिरात श्री सुक्त आवर्तन,तसेच श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवर्तन जप करण्यात आला.
दुपारी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती आरती झाली व सर्वांच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.
त्यानंतर महाप्रसादास आरंभ झाला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
संध्याकाळी स्थानिक मंडळांच्या भजने,
त्यानंतर गुरूवर्य कै.दिगंबर गाड संस्थापित श्री देव बांदेश्वर संगीत कला वर्ग,बांदा यांच्यावतीने गुरुवर्य गुरुदास गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभंग,नाट्यगीत व भावगीतांचा विशेष गायन कार्यक्रम तसेच
रात्री उत्सवानिमित्त श्रींच्या विशेष सवाद्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
श्री देव बांदेश्वर भूमिका देवस्थान तसेच सर्व सेवेकरी भाविक भक्तमंडळी आपापली सेवा भक्तीभावाने करून या सोहळ्याच्या यशस्वी कार्यपुर्तीसाठी परिश्रम करताना दिसत होती.
या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून बुधवार दि.१५ रोजी रात्री ९.०० वाजता प्रा.वसंत कानेटकर लिखित आणि दूर्वांकुर प्रॉडक्शन दोडामार्ग -सिंधुदुर्ग निर्मित अजरामर ऐतिहासिक नाटक “रायगडाला जेव्हा जाग येते” सादर केले जाणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

