कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वेंगुर्ल्यात २० किलो प्लास्टिक जप्त.

*🛑वेंगुर्ल्यात २० किलो प्लास्टिक जप्त.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- १४:-* वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत पर्यावरण रक्षणासाठी आणि शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी शुक्रवारी शहरात ‘प्लास्टिक बंदी अंतर्गत कारवाईची धडक मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीच्या विविध भागांत कडक तपासणी करून बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतः वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.त्यांच्या थेट देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेल्या ४ विशेष पथकांनी शहराच्या विविध भागांत ही कडक तपासणी मोहीम राबविली. या पथकांनी सकाळी १० वाजेपासून शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा, किरकोळ विक्रेते आणि व्यावसायिक प्रतिष्ठानसह ठिकाणांची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान सुमारे २० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व साहित्य जप्त करण्यात आले. एकूण १० जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ५ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. भविष्यात असा साठा आढळल्यास अधिक कडक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!