कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर व सहा वर्षीय दिव्यांका नार्वेकरची नेत्रदीपक कामगिरी!

*🛑राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर व सहा वर्षीय दिव्यांका नार्वेकरची नेत्रदीपक कामगिरी!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १४:-* सांगली येथील सुरज स्पोर्ट्स ॲकेडमी आणि नुतन बुदधिबळ मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने “बावीसाव्या सुरज फिडे रॅपिड रेटिंग राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले. स्पर्धेत भारतातील महाराष्ट्रासहीत सहा राज्यातील दोनशे ऐशी खेळाडूंनी सहभाग घेतला. मुक्ताई ॲकेडमीच्या बाळकृष्ण पेडणेकर, राजेश विरनोडकर, दिव्यांका नार्वेकर, प्रज्वल नार्वेकर या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचे विदयार्थी गेली दहा वर्षे सातत्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुदधिबळ स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके मिळवत आहेत. जिल्ह्यातील आघाडीचा खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने नऊ राऊंड्सपैकी सात राऊंड्स जिंकून रेटिंग कॅटेगरीत दुस-या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. मान्यवरांच्या हस्ते बाळकृष्णला रोख रक्कम, आकर्षक चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. मुक्ताई ॲकेडमीची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात लहान, सिनीअर केजीमध्ये शिकणारी सहा वर्षीय दिव्यांका विनायक नार्वेकर हीने या स्पर्धेत “बेस्ट परफॉर्मर यंगेस्ट गर्ल” चे पारितोषिक पटकावले. दिव्यांकाने केवळ तीन महिन्यात मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि बुदधिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर सरांकडे प्रशिक्षण घेऊन हे यश मिळवले. तीने नऊ राऊंड्समध्ये तीन राऊंड्स जिंकले. मान्यवरांच्या हस्ते तीला आकर्षक चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कौस्तुभ पेडणेकर सरांनी छोट्या दिव्यांकाचे कौतुक करतानाच जिल्ह्यातील मुलांमध्ये अफाट बुदधिमत्ता असल्याचे सागितले. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण येथील विदयार्थी मुक्ताई ॲकेडमीत प्रशिक्षण घेऊन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतात आणि पारितोषिक मिळवतात याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. दिव्यांकाच्या पालकांप्रमाणे इतर पालकांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी पाऊल उचलणं आवश्यक आहे असे ते म्हणाले. कोल्हापूरचे रहिवासी असलेले दिव्यांकाचे वडिल बँक अधिकारी विनायक नार्वेकर आणि आई दिपाली नार्वेकर यांनी दिव्यांकाने पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाचा आनंद व्यक्त करताना कौस्तुभ पेडणेकर सरांनी जिल्ह्यात मुलांना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला हे कौतुकास्पद असल्याचं म्हटले. सर्व स्तरातून बाळकृष्ण आणि दिव्यांकाचे कौतुक करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!