कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कसाल शिक्षण संस्थेच्या संचालकपदी प्रभाकर सावंत.

*🛑कसाल शिक्षण संस्थेच्या संचालकपदी प्रभाकर सावंत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १४:-* शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या संचालकपदी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे. कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कसाल हायस्कुलच्या गुरुदक्षिणा सभागृहामध्ये मावळते अध्यक्ष भाई सावंत याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. यामध्ये प्रामुख्याने कसाल शिक्षण संस्थेला शैक्षणिक सुविधा निर्माण करून देण्यास महत्वाची भूमिका बजावणारे संस्थेचे विश्वस्त प्रभाकर सावंत (रानबांबुळी) यांची संचालकपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. सस्थेच्या संचालकपदी अवधूत मालणकर, नवीन बांदेकर, पंचायत समिती सदस्य बाळा कांदळकर (तिन्ही कसाल) आणि सचिन कदम हे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आले, तर प्रभाकर सावंत- रानबांबुळी, आशिष परब खोटले, येंडे सर- बोर्डव, बबली राणे- ओसरगाव, नंदू गावडे- हेदुळ, सत्यवान चव्हाण- पडवे, मनीष पारकर – ओरोस यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!