कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑रात्री बाराच्या सुमारास कारीवडे येथे भीषण अपघात.

*🛑रात्री बाराच्या सुमारास कारीवडे येथे भीषण अपघात.*

 

*🛑संतोष गुळदवेकर युवक गंभीर जखमी सामाजिक बांधिलकीची मदत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* काल रात्री बाराच्या सुमारास गोठण देवस्थान कारिवडे येथे संतोष गुळदवेकर 23 हे एका नाटक कंपनीमध्ये झांज वाजती आहेत रात्री नाटक संपल्यावर रात्री 12 च्या रुमारास माडखोल येथे आपल्या घरी मोटरसायकलीने जात असताना त्याला अचानक झोप आली व समोरून येणाऱ्या गाडीला त्याने जोरदार टक्कर दिली असता त्या अपघातात त्याच्या दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली तरी हात फॅक्चर झाला.

त्या प्रसंगी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी निलेश राऊळ त्यांचे सहकारी शरद पवार, व सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर यांनी तत्काळ त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व याची कल्पना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना दिली असता रवी जाधव हॉस्पिटलमध्ये पोचले व त्याच्यावर प्रथमता प्राथमिक उपचार करून घेऊन लगेच नागरिकांचा शोध घेतला त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबूळी येथे पाठवण्यात आले.

आज सकाळी रवी जाधव यांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्याची प्रकृती चांगली असल्याचे समजले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर व हॉस्पिटल कर्मचारी निलेश राऊळ यांचे मदत कार्य लाभले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!