कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑अखिल भारतीय डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघाची दोडामार्ग तालुका कार्यकारिणी जाहीर.

*🛑अखिल भारतीय डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघाची दोडामार्ग तालुका कार्यकारिणी जाहीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- १३:-* अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या दोडामार्ग तालुका कार्यकारिणीत नव्याने काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संघटनेची ताकद वाढविणे आणि तालुक्यातील डिजिटल पत्रकारांना अधिक सक्षम व प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

संघटनेच्या मार्गदर्शनासाठी अनुभवी पत्रकार प्रमोद गवस आणि तुळशीदास नाईक यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा संघटनेच्या पुढील वाटचालीत निश्चितच फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.

तसेच प्रथमेश नाईक यांची उपसंघटक पदावर निवड जाहीर करण्यात आली आहे. संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

याशिवाय सदस्य म्हणून प्रथमेश सावंत, सुधाकर धर्णे, किशोर गवस, नारायण नाईक आणि सिया नाईक यांची निवड करण्यात आली आहे.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उपाध्यक्ष ज्येष्ठ संपादक सागर चव्हाण, राज्य संघटक तथा ज्येष्ठ संपादक सीताराम गावडे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक तसेच जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, जिल्हा संघटक आनंद धोंड यांच्या समन्वयातून ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

या नव्या नियुक्त्यांमुळे संघटनेला अधिक बळकटी मिळणार असून, दोडामार्ग तालुक्यातील डिजिटल पत्रकारितेला नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास संघटनेच्या वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!