कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑श्री बांदेश्वर कलशारोहणाचा दहावा वर्धापनदिन मंगळवारी.

*🛑श्री बांदेश्वर कलशारोहणाचा दहावा वर्धापनदिन मंगळवारी.*

 

*🛑विविध धार्मिक कार्यक्रम.*

 

*🛑बुधवारी ऐतिहासिक नाट्यप्रयोग.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ११:-* बांदा येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहणाचा दहावा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि.१४ एप्रिल २०२६ रोजी साजरा होत आहे.यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पुर्वसंध्येला सोमवार असल्याने रात्री साप्ताहिक पालखी सोहळा होणार आहे. मंगळवारी वर्धापनदिन सोहळा व बुधवारी रात्री रायगडाला जेव्हा जाग येते हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. त्यामुळे श्री बांदेश्वर भक्तांसाठी सलग तीन दिवस उत्सवाचा उत्साह आहे.

मंगळवारी वर्धापनदिन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता गणपती पूजन,देवतांना नारळ विडे अर्पण करून सामुदायिक गाऱ्हाणे घालून होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.३० ते दुपारी १.०० या वेळेत श्री देव बांदेश्वर मंदिरात रुद्र अभिषेक,श्री देवी भूमिकेच्या मंदिरात श्री सुक्त आवर्तन,तसेच श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवर्तन जप करण्यात येणार आहे.

दुपारी १.३० वाजता महाआरती व महाप्रसाद होणार आहे. संध्याकाळी ४.०० ते ६.३० या वेळेत स्थानिक मंडळांच्या भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता गुरूवर्य कै.दिगंबर गाड संस्थापित श्री देव बांदेश्वर संगीत कला वर्ग,बांदा यांच्यावतीने गुरुवर्य गुरुदास गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभंग,नाट्यगीत व भावगीतांचा विशेष गायन कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

रात्री ९.०० ते १२.०० या वेळेत श्रींचा सवाद्य पालखी सोहळा होणार आहे.

या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून बुधवार दि.१५ रोजी रात्री ९.०० वाजता प्रा.वसंत कानेटकर लिखित आणि दूर्वांकुर प्रॉडक्शन दोडामार्ग -सिंधुदुर्ग निर्मित अजरामर ऐतिहासिक नाटक “रायगडाला जेव्हा जाग येते” सादर केले जाणार आहे. तरी सर्व भाविकांनी या मंगल सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री देव बांदेश्वर भूमिका देवस्थान,बांदा च्या वतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!