मा.नारायणराव राणे साहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा
*🚩 !! जनसेवेचा महामेरू – अमृत महोत्सवी वाटचाल !! 🚩*
_”शिवसैनिक, शाखाप्रमुख, नगरसेवक, मुख्यमंत्री ते केंद्रीयमंत्री,खासदार…”_
अहोरात्र जनतेच्या सुखासाठी झटणारे, विकासाची नवी क्षितिजे ओलांडणारे आपले लाडके नेतृत्व…
*✨ आदरणीय नारायणराव राणे साहेब – शतायुषी व्हा! ✨*
सत्तेचा वापर जनतेच्या सेवेसाठी कसा करावा, याचा आदर्श म्हणजे ‘साहेब’! अमृत महोत्सवी पदार्पणानिमित्त साहेबांना उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना. 🙏
*शुभेच्छुक:*
🔹 ना. नितेश नारायण राणे 🔹
(मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग)
व समस्त भाजपा सिंधुदुर्ग परिवार 🪷

