कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑राजापूरनंतर दहिबाव येथेही अवरतली गंगा.

*🛑राजापूरनंतर दहिबाव येथेही अवरतली गंगा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- ०९:-* देवगड तालुक्यातील दहिबाव येथे गंगाक्षेत्रावरील कुंडात एक एप्रिलपासून गंगा अवतरली आहे. राजापूर येथे गंगा अवतरल्यानंतर आठ दिवसांच्या अंतराने दहिबाव येथील गंगाक्षेत्रात गंगा अवतरली आहे. दरम्यान, गंगाक्षेत्र परिसराचे सुशोभिकरण करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दहिबाव येथील गंगाक्षेत्रावरील कुंडामध्ये गंगा अवतरली असून गंगा येण्यापूर्वी कुंडातील पाणी दुधाळ होते. सध्या हे गंगाकुंड पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. कुंडाच्या गोमुखातूनही पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू आहे, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. दहिबाव येथे गंगा अवतरल्याचे वृत्त परिसरात पसरताच गंगाक्षेत्रावर भाविक गर्दी करू लागले आहेत. अनेक भाविकांनी स्नानाची पर्वणी साधली. गेल्या काही वर्षात गंगेचे आगमन व गमन कालखंडात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कालावधीत गंगेच्या वास्तव्याचा कालावधीही वाढला होता. शिवाय तिचे सलग आगमन झाल्याचेही दिसून आले होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!