कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वेतोरेत उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर.

*🛑वेतोरेत उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर.*

 

*🛑नारायण राणेंच्या वाढदिनानिमित्त आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- ०९:-* खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा जपत श्री देवी सातेरी मित्रमंडळ, वेतोरे यांच्यावतीने शुक्रवार, १० एप्रिलला सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत साई योगेश्वरी हॉल, वेतोरे येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तज्ज्ञ वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या शिबिरासाठी डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय व लेसर सेंटरचे सहकार्य लाभले असून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गतही सेवा देण्यात येणार आहेत.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश्वर उबाळे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ पाटील, नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध तेली तसेच दंततज्ज्ञ डॉ. तन्वी गोडकर नागरिकांची तपासणी करणार आहेत. शिबिरात मोफत नेत्र व दातांची तपासणी केली जाणार असून विविध आजारांबाबत जनजागृती करण्यात येणारं आहे. या शिबिराचा लाभ घेणाऱ्या रुग्णांनी दीपक नाईक, प्रशांत नाईक, सुधीर गावडे व अजित नाईक यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!