मळगाव माळीचे घर येथील श्री. देव घरवडकर देवाचा वार्षिक श्रीफळ पुनप्रतिष्ठापना सोहळा
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : राहुल गायकवाड
🎴सावंतवाडी : दि. ०३ मळगाव माळीचे घर येथील श्री. देव घरवडकर देवाचा वार्षिक श्रीफळ पुनप्रतिष्ठापना सोहळा उद्या गुरुवार दि. ०४ मार्च रोजी कोरोना नियमलवलीचे पालन करून साजरा होणार आहे. यावेळी विविध कार्यक्रम व भजने होणार आहेत.
यानिमित्त सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण महापुजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री ८ वाजल्यापासुन भजने सादर होणार आहेत. यात मुळपुरुष प्रासादिक भजन मंडळ, वडखोल ता. वेंगुर्ला (बुवा पुरुषोत्तम परब), विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, मळगाव-कुडववाडी (बुवा-दिनेश कुडव), महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, मळगाव-सुतारवाडी (बुवा सिध्देश सावंत), श्री सद्गुरु साटम महाराज प्रासादिक भजन मंडळ निरवडे-झरबाजार (बुवा-नरेंद्र बोंद्रे) आदी भजन मंडळांची भजने सादर होणार आहेत. या पुनप्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

