🛑वनविभागाची तत्परता! स्वयंपाकघरातील बिबट्याला सुरक्षितरित्या केले जेरबंद; मोठी दुर्घटना टळली
*🛑वनविभागाची तत्परता! स्वयंपाकघरातील बिबट्याला सुरक्षितरित्या केले जेरबंद; मोठी दुर्घटना टळली*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि- ०८:-* वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली कोऱ्याचीवाडी येथे आज बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. येथील विवेक गुरुनाथ जोशी यांच्या घराच्या स्वयंपाकघरात अचानक बिबट्या शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. वनविभागाच्या पथकाने कौशल्याने आणि दक्षतेने कारवाई करत बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यात यश मिळविले. या रेस्क्यू मोहिमेत वनपाल सावळा कांबळे यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी सरपंच उदय गोवेकर, पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर, किशोर बांदवलकर, अण्णा जोशी, सुरेश गोवेकर, उमेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, बिबट्याच्या या अनपेक्षित प्रवेशामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वनविभागाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी टळली असून ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

