🛑जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसची ८ रोजी बैठक.
*🛑जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसची ८ रोजी बैठक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- ०६:-* राष्ट्रीय काँग्रेसची बैठक बुधवार ८ एप्रिल रोजी एमआयडीसी रेस्टहाऊस कुडाळ येथे सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ऑल इंडिया काँग्रेसचे निरीक्षक दानिश अब्रार हे ‘सृजन संघटन’ अभियानाकरिता १५ एप्रिलपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत.
दानिश अब्रार यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नियुक्त केलेले निरीक्षक हुसेन दलवाई, शशांक बावचकर,अजिंक्य देसाई असणार आहेत.
तरी या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य,प्रांतिक सदस्य,सर्व तालुकाध्यक्ष, सेवादल,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,एनएसयुआय,आबोसी विभाग,अल्पसंख्याक विभाग व इतर सेलचे सर्व अध्यक्ष, लोकसभा व विधानसभेचे उमेदवार,आजी माजी नगराध्यक्ष,नगरसेवक,माजी जिल्हापरिषद पंचायत समिती सदस्य,आजी माजी ग्रामपंचायत सरपंच,सदस्य यांनी सदर बैठकीला वेळीच उपस्थित राहवे,असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष विलास गावडे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

