🛑भाजप स्थापना दिनानिमित्त सावंतवाडीत उत्साहपूर्ण कार्यक्रम.
*🛑भाजप स्थापना दिनानिमित्त सावंतवाडीत उत्साहपूर्ण कार्यक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशालजी परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. यानंतर भारतमाता तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना विशालजी परब म्हणाले की, “भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून देशहित, विकास आणि जनसेवा हीच आमची प्रमुख भूमिका आहे. भाजप ही केवळ राजकीय संघटना नसून विचार, त्याग आणि राष्ट्रसेवेची चळवळ आहे.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाच्या नव्या उंची गाठल्याचे सांगत ही विचारधारा गावागावात पोहोचवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, आघाड्यांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनोज नाईक, उपसभापती गौरव मुळीक, मा. नगरसेवक राजू बेग, युवा मोर्चा शहराध्यक्ष हितेन नाईक, नगरसेवक सिद्धार्थ भांबुरे, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, शिरीष नाईक, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, साईनाथ जामदार,उपाध्यक्ष सुमित वाडकर,संतोष गावस, समीर कुडाळकर,विजय रेडकर आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.या उत्साहवर्धक सोहळ्यामुळे सावंतवाडीत भाजपा स्थापना दिनाचा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

