कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वेंगुर्ले येथे १४ रोजी डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रम.

*🛑वेंगुर्ले येथे १४ रोजी डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- ०६:-* भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची तालुकास्तरीय जयंती वेंगुर्ला येथे मंगळवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. साजरी होणार आहे. यावेळी तालुक्यातील विविध संघटना व मंडळे एकत्रित येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी लहान व मोठा गट अशी जिल्हास्तरीय भीमस्तुती पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे.ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी (लहान) व इयत्ता आठवी ते बारावी (मोठा) या दोन गटात घेतली जाणार आहे. लहान गटातील प्रथम तीन विजेत्यांना रू. ५००, ३००, २०० तर मोठ्या गटातील प्रथम तीन विजेत्यांना रू. ७००, ५००, ३०० अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी स्पर्धेला येताना मागील वर्षाचे गुणपत्रक अथवा जन्मदाखला झेरॉक्स घेऊन यावे.दोन्ही गटात प्रत्येकी १५ स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. स्पर्धकांनी किमान अर्धा तास अगोदर ११ वाजता उपस्थित राहवे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन भीमपर्व उत्सव समिती-२०२६ चे अध्यक्ष प्रथमेश मठकर, सचिव राकेश वराडकर व कोषाध्यक्ष सुनील जाधव यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!