कुडाळकोकणराजकीयसिंधुदुर्ग

दादा साईल यांची भाजपच्या ओरोस मंडळ तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

 

*▪️:दादा साईल यांची भाजपच्या ओरोस मंडळ तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*

*🎴कसाल :*
भाजपचे कुडाळ येथील युवा पदाधिकारी तथा पणदूर गावचे सरपंच दादा साईल यांची भाजपच्या ओरोस मंडळ तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज पार पडलेल्या जिल्हा मिनी कार्यकारिणीत त्यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जाहीर केली तर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा संध्या तेरसे, भाजपा उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, ज्येष्ठ नेते राजू राऊळ, सरचिटणीस बाळू देसाई, महेश सारंग, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, भाजप नेते बाळू कुबल, अस्मिता बांदेकर, प्रकाश मोर्ये, चिटणीस बंड्या सावंत, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!