🛑कर्ज वसुलीच्या नोटिसांमुळे शेतकरी वेठीस.
*🛑कर्ज वसुलीच्या नोटिसांमुळे शेतकरी वेठीस.*
*🛑जि.प.सदस्य रुपेश पावसकरनी वेधले लक्ष.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ०३:-* चेंदवण येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांकडून कर्ज वसुलीसाठी नोटीशी काढून शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत आहे, अशी लेखी तक्रार जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
श्री.पावसकर यांनी निवेदनात म्हटले आहे की,सध्या शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली असून त्याबाबत प्रत्येक संस्था/बँक यांनी शेती कर्जाविषयी माहिती संकलित करण्याचे काम सुरू केलेले आहे.शेतकऱ्यांना वित्तीय संस्था या शेती कर्ज व छोट्या शेती कर्जासाठी खावटी कर्ज देत असताना खावटी कर्ज हे सुद्धा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था देत असतात.त्यामुळे खावटी कर्जही शेती कर्जात गणले जाते.असे असताना कुडाळ तालुक्यातील चेंदवण विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने तेथील शेतकरी कर्जदारांना कर्ज वसुलीच्या नोटीचा बजावल्या असून कायदा कलम १०१ खाली कारवाई करण्याचे कळवून शेतकऱ्यांना वेठीस धरलेले आहे.हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे.
याबाबत आपण लक्ष घालून संबंधित संस्थेस शेतकऱ्यांना वेठीस धरून त्रास न देण्याबाबत सूचना द्यावी,अशी मागणी श्री. पावसकर यांनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

