🛑कसाल येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मुलांना सायकल वाटप.
*🛑कसाल येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मुलांना सायकल वाटप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ०३:-* कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या कसाल हायस्कूलच्या शंभर गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. शिंदे सेनेचे नवी मुंबईचे पदाधिकारी आणि नगरसेवक किशोर पाटकर यांच्या विश्वस्त संस्थेच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात येतात मात्र एवढं असूनही पाटकर हे स्वतः किंवा यांच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्य पैकी अथवा यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य उपस्थित राहत नाहीत. आजच्या या सायकल वाटपाच्या कार्यक्रमाला यापैकी कोणीही उपस्थित नव्हते आमदार निलेश राणे यांनी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करून पाटकर यांच्या दानशूरपणाचे विशेष कौतुक करत यांचे अभिनंदन केले. खासदार असताना आपण यापूर्वी शाळेला मदत केली होती व यावेळी आयोजित कार्यक्रमाला आपण आपल्या मातोश्रीचे सोबत उपस्थित होतो याची आठवण करून देत यापुढे संस्थेला शाळेला जी जी मदत लागेल ती आपण निश्चितपणे करू असे आमदार निलेश राणे यांनी यावेळी जाहीर केले. यानंतर प्रभाकर सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले
शाळेचे मुख्याध्यापक उत्तम माळगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या वाटचालीची माहिती सांगितली या कार्यक्रमाला संस्थेचे भाई सावंत, विश्वस्त अवधूत मालणकर , जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साहिल, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, सुप्रिया वालावलकर, कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक शालेय समिती अध्यक्ष नवीन बांदेकर ,कसाल सरपंच राजन परब, उपसरपंच शंकर परब ,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर ,संजय पडते आदी उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी फुलांचे गुच्छ तयार करून आणले होते या सर्वांनी आमदार निलेश राणे यांचे आगमन होताच स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी आमदार राणे आणि सर्व १०० विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

