कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत हनुमान जयंती उत्साहात साजरी.

*🛑सावंतवाडीत हनुमान जयंती उत्साहात साजरी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* शहरासह संपूर्ण तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मारुतीचे रूप धारण केलेल्या एका चिमुकल्याने शहरातील विविध मंदिरांना भेट देत भाविकांना आशीर्वाद दिल्याने वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते.

शहरातील सालईवाडा येथील श्री हनुमान मंदिरात लघुरुद्र, महापूजा, आरती तसेच श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर ढोल-ताशांच्या गजरात मारुतीचा वेश धारण केलेल्या मुलासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजनही करण्यात आले होते.

नरेंद्र डोंगर, जुना बाजार, माठेवाडा, वैश्यवाडा, उभाबाजार, भटवाडी, खासकीलवाडा, सालईवाडा आदी परिसरातही हनुमान जयंती उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. नरेंद्र डोंगर येथील हनुमान मंदिरात अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

याशिवाय, बाजारपेठेतील श्री विठ्ठल मंदिराजवळील श्री देव पिंपळ मारुती मंदिरात हनुमान जयंतीसोबतच मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

एकूणच, शहरातील सर्व भागांत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती साजरी करण्यात आली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!