क्रीडामहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾ राज्य शूटिंगबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच खेळाडूंची निवड

 

◾ राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेत त राज्याच प्रतिनिधीत्व करणार ..

🖥️ Kokan Live Braking News

 

✍️प्रतिनिधी: सिंधुदुर्ग

 

   🎴सिंधुदुर्ग, दि-१:-  अहमदनगर येथे पार पडलेल्या राज्य शूटिंगबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधले.

या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ वर्षा खालील संघातून पारस गावकर (विजयदुर्ग) , मयुरेश गावडे (वेताळ-बांबर्डे) तर १९ वर्षां खालील संघातून ऋत्विक नेमण (मातोंड), समिर तळवडकर (मोर्वे), आदित्य साळगावकर (सावंतवाडी) या पाच खेळाडूंची राज्य शूटिंगबॉल संघात निवड झाली असून ते राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेत ते राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!