कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑रवींद्र पिंगे जन्मशताब्दीनिमित्त ‘बाबा आणि आम्ही’ कार्यक्रम.

*🛑रवींद्र पिंगे जन्मशताब्दीनिमित्त ‘बाबा आणि आम्ही’ कार्यक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०१:-* येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त शनिवार, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. येथील आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात ‘बाबा आणि आम्ही” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात रवींद्र पिंगे यांचे पुत्र सांबप्रसाद पिंगे आणि कन्या सौ. चित्रा पिंगे-वाघ यांच्याशी पिंगे यांचे ‘बाबा” आणि ‘लेखक” अशा दोन्ही पैलूंवर या गप्पा रंगणार आहेत. त्यांच्याशी प्रसाद घाणेकर हे संवाद साधणार आहेत.

मान्यवरांच्या दुसऱ्या रांगेतल्या पहिल्या खुर्चीवर हक्क सांगणारा मी एक ज्येष्ठ मराठी लेखक आहे, असे म्हणणारे आणि कोकणभूमीचे जिवंत चित्रण करणारे अजातशत्रू लेखक रवींद्र पिंगे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पन्नास वर्षांहून अधिक काळ कथा,कादंबरी, ललित आणि प्रवास वर्णनांतून मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या पिंगे यांच्या आठवणींचा हा प्रवास अनुभवण्यासाठी रसिकांनी उपस्थित राहवे,असे आवाहन वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्यवाह व कोकण मराठी साहित्य परिषद कणकवलीच्या अध्यक्षांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!